नवा गडी..' मालिकेत सौरभची एन्ट्री | Nava Gadi Nava Rajya | Saurabh Gokhle | Zee Marathi
2023-05-31
1
झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत आता अभिनेता सौरभ गोखलेची एन्ट्री झालीये. त्याच्या येण्याने मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार हे जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.